Anuradha Vipat
थकवा दूर करून शरीरातील स्टॅमिना आणि ऊर्जा वाढवण्यासाठी खालील 'एनर्जी ड्रिंक' तुम्ही रोज घेऊ शकता
खजूर हे लोहाचा उत्तम स्रोत आहेत. ३-४ खजूर रात्री दुधात भिजत घाला. सकाळी ते दूध गरम करून खजुरासोबत प्या.
सत्तूमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे नैसर्गिक 'प्रोटीन शेक' मानले जाते.
हे ज्यूस 'मिरेकल ड्रिंक' म्हणून ओळखले जाते. हे केवळ ऊर्जाच देत नाही, तर त्वचाही चमकदार करते.
डिहायड्रेशनमुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी रोज सकाळी नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते.
कोमट पाण्यात अर्धे लिंबू आणि एक चमचा मध मिसळून प्या. हे शरीराला हायड्रेट करते आणि डिटॉक्स करते
थकवा दूर करण्यासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंबाचा रस अत्यंत फायदेशीर आहे।Heaven On Earth : पृथ्वीवरचा स्वर्ग कशाला म्हणतात?