Team Agrowon
कारखान्याची ऊस तोड येते नी शिवारातली लगबग उधानते.. !
मातीचं हे भरभरून देणं.. किती घेशील दो कराने..!
जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मिटलेला असतो.
मळणी नंतर धान्य घरी न्यायचा खळ्या वरची लगबग..!
हुश्श... क्षणभर विश्रांती.. ! चारचा चहा.. बांधावर बसून पिवून पहा.. !
स्वर्गीय आनंद फक्त शेत श्रमातच..!!
शेतकऱ्या ची झाडाझडती बरीच कमी करणारा पर्याय..! जय जवान .. जय विज्ञान.