Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी दिली कृषि प्रदर्शनाला भेट

Team Agrowon

मा.‌मुख्यमंत्री यांची यशवंत कृषि प्रदर्शनात विद्यापीठाचे दालन उभारण्यात आले.

Eknath Shinde | Agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास भेट दिली होती.

Eknath Shinde | Agrowon

यावेळी शंभुराजे देसाई उपस्थित होते.

Agrowon

कृषी विद्यापीठाच्या स्टॉलवर एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यात आली.

Eknath Shinde | Agrowon

त्यानंतर शिंदे यांनी विविध उपक्रमाविषयी माहिती घेतली.

Eknath Shinde | Agrowon

विविध पिकांच्या बियाण्याबद्दल माहिती घेतली.

Eknath Shinde | Agrowon
cta image | Agrowon