Eknath Shinde : पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती ट्रॅक्टरचे स्टेअरिंग

Team Agrowon

शासन आपल्या दारी

शासन आपल्या दारी अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे शुभारंभ करण्यात आला.

Eknath shinde | agrowon

ट्राॅक्टर चालवला

यावेळी लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटप कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ट्रॅक्टर आणि कम्बाईड हार्वेस्टर स्वतः चालवून पाहिले.

eknath shinde | agrowon

शेतीची आवड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रत्यय अनेक वेळात येत असतो

Eknath shinde | agrowon

काम करतानाचे फोटो

त्यांचे शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करतांनाचे फोटो यापुर्वी अनेकदा समोर आले आहेत.

Eknath shinde | agrowon

दुचाकीवर फेरफटका

कधी कधी ते दुचाकीवरून फेरफटका मारतात दिसून येत असतात.

Eknath shinde | agrowon

शेतात रमतात

राज्याचा कारभार सांभाळत असताना वेळ आणि संधी मिळेल तेव्हा ते पुन्हा आपल्या गावात, मतदारसंघात आणि घरी, शेतामध्ये रमतात. 

Eknath shinde | agrowon

लोकांमध्ये मिसळणे

लोकांमध्ये मिसळणे, त्यांची बोली बोलणे आणि त्यांच्या सारखेच राहणे ही शिंदे यांची खासियत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.

Eknath shinde | agrowon
sugar mills | agrowon