Market Rate : वांग्याचे दर नरमले

Team Agrowon

राज्यातील अनेक बाजारांमध्ये आता वांग्याची आवक वाढत आहे.

Market Rate | Agrowon

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि नाशिक बाजारांमध्ये वांग्याची आवक चांगली होत आहे. तर इतर बाजारांमध्ये आवक वाढत आहे.

Market Rate | Agrowon

त्यामुळं वांग्याचे दर काहीसे नरमले आहेत. मात्र तरीही अनेक बाजारात वांग्याला चांगला दर मिळतोय.

Market Rate | Agrowon

सध्या राज्यात वांग्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

Market Rate | Agrowon

आवक वाढल्यानंतर वांग्याचे दर दबावात येऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

Market Rate | Agrowon
cta image | Agrowon