Sharad Pawar : तरूणांची धडपड शेतीला चांगले दिवस आणतील : शरद पवार

Team Agrowon

शेतीतील नवे बदल टिपण्यासाठी तरुणांची चाललेली धडपड या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मला दिसून आली.

Sharad Pawar | Agrowon

तरुणाई हे शेतीचे भविष्य आहे आणि शेतीतील नवीन्य शोधण्यासाठी ते पुढे येत आहेत हीच बाब अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शनात व्यक्त केली.

Sharad Pawar | Agrowon

आज केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच आमदार निलेश लंके यांनी कृषी प्रदर्शनाला धावती भेट दिली.

Sharad Pawar | Agrowon

या ठिकाणी शेतीतील नवीन प्रात्यक्षिके व नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी तज्ञांकडून घेतली.

Sharad Pawar | Agrowon

पवार म्हणाले, या देशातील बदल शेतकऱ्यांनी घडवला आहे मागील पंधरा वर्षात जी शेती विषयक धोरणे झाली त्यातून अन्नधान्याचे उत्पादन वाढलं आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे.

Sharad Pawar | Agrowon

२६२ दशलक्षटणावरून आज ३०० दशलक्षणाच्या पुढे गेलेले अन्नधान्याचा साठा हे हेच दर्शवते की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे.

Sharad Pawar | Agrowon

या कृषी प्रदर्शनामध्ये मला तरुणांबरोबरच काही माझ्या ओळखीचे हजारो शेतकरी भेटले.

Sharad Pawar | Agrowon
Pashupalan | Agrowon