Anuradha Vipat
सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल चांगली होते.
गरम पाण्यात लिंबू पिळून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि बद्धकोष्ठता कमी होते.
दिवसातून पुरेसे पाणी प्या. पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.
आहारात फायबर जास्त असलेल्या पदार्थांचा समावेश करा, जसे की फळे, भाज्या.
सकाळचा नाश्ता वेळेवर केल्याने पचनक्रिया चांगली राहते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि बद्धकोष्ठता कमी होते.
कोरफडचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता कमी होते.