sandeep Shirguppe
ओल्या हळदीमध्ये ऑटऑक्टिस असतात. संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी करते. रोगप्रतिबंधक शक्ती वाढवते. रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
उत्तम चोथायुक्त असते, जीवनसत्व 'अ'युक्त, त्वचेचं आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदतरूप, आतड्यांचं आरोग्य सुधारते.
मटारपासून चोथा आणि वनस्पतिजन्य प्रथिनं मिळण्यास मदत होते. त्यातील जीवनसत्व 'क' मुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. स्थातील फ्लेवोनॉइड्स ऑटऑक्सिडेंट्स म्हणून मदतरूप ठरतात.
जीवनसत्त्व कंयुक्त आवळा, केसांचा पोत सुधारतो. लोहाच्या शोषणास मदतरूप ठरतो. औटऑक्सिडंट्स मिळतात. रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यास मदत होते.
जीवनसत्त्व 'अ' आणि 'क' युक्त असतं. चोथ्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. संत्री युरिक अॅसिड कमी करतात. उष्मांक कमी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.
स्ट्रॉबेरीत जीवनसत्व 'क' आणि चोथ्याचं प्रमाण जास्त असतं. स्ट्रॉबेरीत ऑटऑक्सिडंट्स असतात आणि त्या रक्तातील युरिक अॅसिडचं प्रमाण कमी करण्यास मदतरूप असतात.
हे मिलेट धान्य असून, त्यापासून लोह व चोथा मिळण्यास मदत होते.
उत्तम प्रकारची प्रथिनं मिळतात, पचनास सोपे असतात आणि जीवनसत्त्व ईयुक्त अँटिऑक्सिडंट्स मिळतात. सांध्यांच्या ताकदीसाठी उपयुक्त.
प्रथिनं आणि आवश्यक असे फैटी अॅसिड्स मिळतात, हाडांच्या ताकदीसाठी कॅल्शियम आणि जीवनसत्त्व मिळते.
सुरती पापडी, वाल पापडी इत्यादी प्रकारच्या शिरायुक्त शेंगा या चायुक्त असतात. आतड्याचं आरोग्य सुधारण्यास मदतरूप वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.