Anuradha Vipat
ट्यूमर शरीरात विकसित होत असताना शरीर काही संकेत देते. हे संकेत वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असते.
शरीराच्या कोणत्याही भागात नवीन गाठ येणे किंवा जुन्या गाठीचा आकार अचानक वाढणे.
पुरेशी विश्रांती घेऊनही जर तुम्हाला प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
कोणताही व्यायाम किंवा डाएट न करता अचानक वजन वेगाने कमी होणे.
वारंवार ताप येणे किंवा रात्री झोपताना घाम येणे.
ट्यूमरजसा वाढतो तसा आजूबाजूच्या अवयवांवर दाब निर्माण झाल्यामुळे संबंधित भागात सतत वेदना होऊ शकतात.
त्वचेचा रंग बदलणे, काळे डाग पडणे, तीळ किंवा चामखीळ यांच्या आकारात आणि रंगात अचानक बदल होणे.