One Nation, One Election : भारतात यापूर्वी एक देश, एक निवडणूक घेण्यात आली आहे

Sanjana Hebbalkar

INDIA आघाडी

कालपर्यंच सगळ्याच्या तोंडावर INDIA आघाडीच्या बैठकांचा विषय सुरु होता. या आघाडीची बैठक मुंबईत २ दिवस असणार आहे.

One Nation, One Election | Agrowon

लोकसभा अधिवेशन

अशातच काल अचानक केंद्र सरकारने ५ दिवसीय तातडीचं लोकसभा अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात एक विधेयक सादर केलं जाणार आहे

One Nation, One Election | Agrowon

'एक देश एक,निवडणूक'

हे विधेयक आहे ते म्हणजे 'एक देश एक,निवडणूक' होय. याअंतर्गत देशातील येणाऱ्या सगळ्या निवडणूका एकाच वेळी घेण्यात येणार आहेत.

One Nation, One Election | Agrowon

हे आहे कारण

यावर स्पष्टीकरण देताना, सरकार म्हणालं की देशातील वेगवेगळ्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये पैसा खर्च होतो. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात.

One Nation, One Election | Agrowon

2024 च्या निवडणुका एकत्र

हे विधेयक जर मंजूर झालं तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुका या पद्धतीने होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भारतात यापूर्वी अशाप्रकारे निवडणूका झाल्या आहेत.

One Nation, One Election | Agrowon

यापूर्वी झाल्या आहेत निवडणुका

स्वातंत्र्यानंतर झालेल्या ४ निवडणूका याच व्यवस्थेनुसार झाल्या आहेत. 1952, 1957, 1962 आणि 1967 साली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या.

One Nation, One Election | Agrowon

विरोधकांची टिका

अचानक करण्यात आलेल्या या घोषणेमुळे सध्या विरोधकांची सरकरावर टिका सुरु असल्याचं दिसून येत आहे.

One Nation, One Election | Agrowon
One Nation, One Election | Agrowon
आणखी वाचा