Drought Condition : महाराष्ट्रावर पाणी संकट; कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

Swapnil Shinde

माॅन्सून उशीर

यंदा माॅन्सूनच्या पावसाने उशीर केला. त्यात ऑगस्ट महिनाही कोरडा गेला. सप्टेंबर महिन्यात काही ठिकठिकाणी तुरळक पाऊस पडला.

Drought Condition | Agrowon

धरणे कोरडी

अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक धरणे कोरडी आहेत.

Drought Condition | Agrowon

६८ टक्के पाणीसाठा

जलसंपदा विभागाच्या निरीक्षणानुसार . राज्यात सद्यस्थितीत ६८ टक्के पाणीसाठा आहे.

Drought Condition | Agrowon

२० टक्क्यांनी कमी

गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा २० टक्क्यांनी कमी झाला आहे.

Drought Condition | Agrowon

चिंताजनक परिस्थिती

सांगली, सोलापूर, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Drought Condition | Agrowon

९५ तालुक्यांत पाणीसाठा अत्यल्प

राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी सुमारे ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे.

Drought Condition | Agrowon

पाणी स्थिती खराब

पावसाची स्थिती खराब असल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Drought Condition | Agrowon
gautami-patil | Agrowon
आणखी पहा...