Agricultural Drone : शेती फायदेशीर करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान

Team Agrowon

रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानामुळे पिकांचे आरोग्य परीक्षण करणे सोपे झाले आहे.

Agricultural Drone | Agrowon

यूएव्ही तसेच जमिनीवर प्राप्त केलेले बदल सामान्यत: विश्‍लेषणाद्वारे संबंधित असतात.

Agricultural Drone | Agrowon

सेन्सरिंग आणि अ‍ॅक्ट्युएशन ड्रोनचा वापर वनस्पतींच्या तणावाची स्थिती आणि पाणी आणि खतांच्या प्रतिबंधात्मक वापराचे मूल्यांकनासाठी उपयुक्त ठरतो.

Agricultural Drone | Agrowon

योग्य रिमोट सेन्सिंग तंत्राच्या वापरासह आपण वनस्पतींच्या वाढीतील बदलांची माहिती नोंदवू शकतो.

Agricultural Drone | Agrowon

ड्रोनमुळे कीडनाशकांची फवारणी करणं सोप होत.

Agricultural Drone | Agrowon

रिमोट सेन्सिंगचा वापर सामान्य माहिती गोळा करणे तसेच पिकाच्या आरोग्याशी संबंधित माहिती काढण्यासाठी धोरणांच्या तरतुदीमध्ये केला जाऊ शकतो.

Agricultural Drone | Agrowon
Muskmelon cultivation | Agrowon
आणखी क्लिक करा