Aslam Abdul Shanedivan
काळी मिरी हा मसाल्याचा एक पदार्थ असून काळी मिरी आरोग्यासाठी वर्धक मानली जाते
पण काळ्या मिरचीचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते
काळी मिरी उष्णता वर्धक असल्याने याचा चहा घेतल्यास गॅसची समस्या वाढू शकते. ॲसिडीटी, बद्धकोष्ठता सारख्या समस्याही उद्भवू शकतात
काळ्या मिरचीच्या चहामुळे शरीराला खाज येण्याची समस्येसह त्वचेशी संबंधित आजार वाढू शकतात.
काळ्या मिरीचा चहा प्यायल्याने शरीरात पाईपरिन वाढून चिडचिडेपणा वाढण्यासह शिंका येऊ शकतात
काळ्या मिरचीचा चहा पित्ताची समस्या वाढवू शकते.
काळी मिरी उष्ण स्वभावाची असल्याने काळ्या मिरचीचा चहा घेतल्यास पोटात जळजळ वाढवू शकतो.