Tea and Water : चहा पिल्यावर पाणी प्यावे का?

sandeep Shirguppe

चहानंतर पाणी पिण्याचे तोटे

सकाळी उठल्यावर मूड फ्रेशनिंगसाठी जवळपास सगळेच चहा पितात. परंतु चहा पिताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Tea and Water | agrowon

पाणी पिण्याची सवय

अनेकांना चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. परंतु याचा आरोग्यावर काय परिणाम होतो माहिती आहे का?

Tea and Water | agrowon

दातांसाठी हानिकारक

दातांच्या बाहेरील लेयरवर गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलवर त्याचा प्रभाव पडतो.

Tea and Water | agrowon

हिरड्या कमजोर

चहावर पाणी पिल्याने हिरड्याही कमजोर होतात तर दातांना सेंसिटीव्हीटीचाही त्रास होतो.

Tea and Water | agrowon

अल्सरचे महत्वाचे कारण

चहानंतर पाणी पिणे पचनशक्तीसाठीही हानिकारक ठरते. चहावर पाणी पिल्याने अल्सरचा धोका वाढतो.

Tea and Water | agrowon

अॅसिडीटीचा धोका

चहावर थंडगार पाणी पिल्याने लोकांमध्ये अॅसिडीटीचा धोका वाढतो. या त्रासाचे रुपांतर पुढे अल्सरमध्ये होते.

Tea and Water | agrowon

घशावर परिणाम

चहावर पाणी प्यायल्याने अचानक तापमानात बदल होतो. याच कारणाने घशात खरखर जाणवते.

Tea and Water | agrowon

नाक वाहणे

गरम चहावर थंड पाणी प्यायल्याने नाकातून ब्लिडिंग होण्याची समस्या निर्माण होते.

Tea and Water | agrowon