Fenugreek Water : सकाळी फक्त एक ग्लास मेथीचे दाणे पाणी अन् पुरूषांना मिळतील आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे ही अशी गोष्ट आहे जे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. भारतासह चीनमध्ये याचा वापर हजारो वर्षांपासून सुरू आहे.

Fenugreek Water | Agrowon

पोषक घटक

मेथी दाण्यात कार्बोहायड्रेट्ससोबत प्रोटीन, फायबर, मँगनीज आणि मॅग्नेशियमही मुबलक प्रमाणात आढळते.

Fenugreek Seed | Agrowon

आरोग्याला अनेक फायदे

रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात

Fenugreek Water | Agrowon

पचनास मदत

रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या बियांचे पाणी सेवन केल्यास पचनाशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

Fenugreek Water | Agrowon

वजन कमी करण्यास उपयुक्त

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्यास चयापचय वाढून कॅलरीज अधिक वेगाने बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

Fenugreek Water | Agrowon

पुरुषांसाठी फायदेशीर

पुरुषांसाठी मेथीच्या बियांचे पाणी फायदेशीर असून शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत होते

Fenugreek Water | Agrowon

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांनी मेथीदाण्यांचे पाणी अत्यंत लाभदायक असून याचे सेवन केल्यास दोन महिन्यांत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित येते. (Disclaimer : ही फक्त माहिती असून याबाबत अॅग्रोवन पुष्टी करत नाही. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

Fenugreek Water | Agrowon

Warm Water Benefits : पावसाळ्यात गरम पाणी पिल्यास फायदा होतो का?

आणखी पाहा