Dragon Fruit Benefits : ड्रॅगन फ्रूट खाण्याचे 'हे'अद्भूत फायदे; आरोग्यासाठी ठरेल गुणकारी सुपरफूड!

Anuradha Vipat

फायदेशीर

ड्रॅगन फ्रूट हे त्याच्या आकर्षक रंगासोबतच शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Dragon Fruit Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीनॉइड्स असतात. हे घटक पांढऱ्या रक्तपेशींचे नुकसान होण्यापासून रक्षण करतात.

Dragon Fruit Benefits | Agrowon

पचनक्रिया

ड्रॅगन फ्रूट हे फायबरचा एक उत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.

Dragon Fruit Benefits | Agrowon

रक्तातील साखर

या फळामध्ये नैसर्गिकरित्या रक्तातील शर्करा कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. हे इंसुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडातील पेशींचे रक्षण करते, ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे फळ फायदेशीर ठरते.

Dragon Fruit Benefits | agrowon

हृदयाचे आरोग्य

ड्रॅगन फ्रूटच्या लहान काळ्या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी ॲसिड असतात.

Dragon Fruit Benefits | agrowon

लोहाची कमतरता

ड्रॅगन फ्रूट हे मोजक्या ताज्या फळांपैकी एक आहे ज्यामध्ये लोह आढळते.

Dragon Fruit Benefits | agrowon

हिमोग्लोबिन

शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोह आवश्यक असते. ड्रॅगन फ्रूट फळाच्या नियमित सेवनाने ॲनिमियाचा त्रास दूर होतो.

Dragon Fruit Benefits | Agrowon

Bakul Tree Benefits : हलणारे दात आणि हिरड्यांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय: 'बकुळ' चे औषधी फायदे

Bakul Tree Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...