Donkey Wedding : चित्रपटानंतर प्रत्यक्षात पार पडलं गाढवाचं लग्न!

Team Agrowon

चित्रपटात गाढवाचं लग्न

एका मराठी चित्रपटात आपण गाढवाचं लग्न होताना पाहिलं आहे. मात्र प्रत्यक्षात असं काही होऊ शकत नाही असं असताना हे झालं आहे.

Donkey | Agrowon

पावसाचा थांगपत्ता नाही

जुलै महिना अर्धा उलटला तरी काही गावात पावसाचे प्रमाण प्रचंड कमी आहे. अजूनही काही ठिकाणी पाऊल पडल नाही.

Donkey Wedding | Agrowon

वरुणराजाला साकडे

याकारणामुळे चिंताग्रस्त ग्रामस्थांनी मुसळधार पाऊस पडावे यासाठी वरुण राजाला साकडे घातले आहे. यानी या साकड्यांसाठी गाढवांचे लग्न लावून दिलं आहे.

Donkey Wedding | Agrowon

गाढवाच्या लग्नाची परंपरा

पाऊस झाला नाही किंवा दुष्काळी परिस्थिती ओढवली तर मैंदर्गीकर हे गाढवाचे लग्न लावून देतात.

Donkey Wedding | Agrowon

गाढवाच्या लग्नानंतर पडतो पाऊस

या लग्नानंतर हा पाऊस पडतो. त्यामुळे ग्रामस्थांनी अगदी मिरवणूक आणि वरात काढत गाढवाचं लग्न केलं

Donkey Wedding | Agrowon
Donkey Wedding | Agrowon