Anuradha Vipat
काही घरगुती उपाय इतके प्रभावी असतात की त्यामुळे औषधांची गरज कमी होऊ शकते.
व्यावसायिक कारणांमुळे किंवा वेळेअभावी डॉक्टर या ५ गोष्टी सहसा सविस्तर सांगत नाहीत.
हळदीमध्ये 'कर्क्युमिन' असते जे कर्करोग आणि सूज रोखण्यासाठी उत्तम आहे. जेव्हा तुम्ही हळदीसोबत काळी मिरी वापरता तेव्हा शरीरात हळद शोषण्याचे प्रमाण २०००% वाढते
डॉक्टर अनेकदा मधुमेही रुग्णांना साखर टाळायला सांगतात, पण बाजारात मिळणारी 'शुगर फ्री' औषधे किंवा पेये आरोग्यासाठी साखरेपेक्षाही घातक ठरू शकतात.
रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून सकाळी रिकाम्या पोटी पिणे हे कोणत्याही मल्टिव्हिटॅमिन गोळीपेक्षा श्रेष्ठ आहे.
महागड्या 'ओमेगा-३' कॅप्सूल घेण्यापेक्षा दररोज एक चमचा भाजलेली अंबाडी किंवा अळशी खाल्ल्याने सांधेदुखी आणि हृदयाचे आजार ५०% कमी होतात.
रात्री झोपताना बेंबीमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल टाकल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते, ओठ फाटणे थांबते आणि शरीरातील नसांना थंडावा मिळतो.