Tractor engine service : ट्रॅक्टर इंजिन स्वच्छ करताना बॅटरीचं कनेक्शन काढून ठेवता ना?

Team Agrowon

शेती मशागतीची कामे

सध्या शेती मशागतीची कामे आवरली आहे. शेतकरी मॉन्सूनची वाट पाहतोय. राज्यात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

आर्थिक भुर्दंड

परंतु अनेकदा शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या इंजिनकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यानं मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

ट्रॅक्टरच्या इंजिन काळजी

त्यामुळे ट्रॅक्टरच्या इंजिनची वेळोवेळी काळजी घेणे आणि त्याला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान टाळता येईल. त्यामुळे आता आपण जाणून घेणार आहोत, ट्रॅक्टर इंजिनची कशी काळजी तेच.

स्वच्छता आवश्यक

तर ट्रॅक्टरच्या इंजिनवर अनेकदा माती, काडीकचरा आणि बारीक धूळ सचलेली असते. त्यामुळे त्याची स्वच्छता आवश्यक ठरते.

स्पार्क उडणार नाही

इंजिनची स्वच्छता करण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या बॅटरीचं धन आणि ऋण वायर कनेक्शन काढून ठेवावेत. जेणेकरून कुठलाही स्पार्क उडणार नाही.

अधिक पाहण्यासाठी क्लिक करा