Diwali Padwa Fashion : लग्नानंतरचा पहिला दिवाळी पाडवा! नवविवाहित जोडप्यांसाठी 'या' खास आणि ट्रेंडी फॅशन टिप्स

Anuradha Vipat

जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा सण

लग्नानंतरचा पहिला दिवाळी पाडवा हा प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा सण असतो.

Diwali Padwa Fashion | agrowon

फॅशन आणि स्टायलिंग टिप्स

या खास दिवशी पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीला आधुनिकतेची जोड देऊन कपल लुक कसा परफेक्ट करावा, याच्या टॉप फॅशन आणि स्टायलिंग टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

Diwali Padwa Fashion | agrowon

पारंपरिक पैठणी किंवा काठपदर साडी

पहिल्या पाडव्याला लाल, गर्द हिरवा, जांभळा किंवा राणी गुलाबी रंगाची सिल्क किंवा पैठणी साडी नेसण्याला प्राधान्य द्या.

Diwali Padwa Fashion | agrowon

नऊवारी साडी

जर तुम्हाला अस्सल मराठमोळा लुक हवा असेल, तर मस्तानी किंवा पेशवाई स्टाईलची रेडिमेड नऊवारी साडी नेसू शकता.

Diwali Padwa Fashion | agrowon

इंडो-वेस्टर्न फ्यूजन

जर तुम्हाला साडी सांभाळणे जड जात असेल, तर हेवी एम्ब्रॉयडरी असलेला अनारकली सूट किंवा सिल्कचा शरारा सेट हा एक आरामदायक आणि ट्रेंडी पर्याय आहे.

Diwali Padwa Fashion | agrowon

कुर्ता-पायजमा आणि नेहरू जॅकेट

पाडव्याच्या औक्षणासाठी सिल्क किंवा खादीचा डिझायनर कुर्ता आणि पांढरा पायजमा हा सर्वोत्तम लुक आहे. त्यावर उठावदार रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करा.

Diwali Padwa Fashion | agrowon

Diwali Padwa Rangoli : पाडव्याच्या दिवशी उंबऱ्यावर काढा 'ही' खास रांगोळी; घरात येईल सुख आणि अखंड समृद्धी!

Diwali Padwa Rangoli | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...