Divine Home Signs : तुमच्या घरात देवाचा वास आहे 'हे' सांगणारे शुभसंकेत

Anuradha Vipat

शुभसंकेत

घरात विशिष्ट घटना घडणे हे तुमच्या घरात देवाचा वास असल्याचे किंवा दैवी शक्तीचा आशीर्वाद असल्याचे शुभसंकेत मानले जातात.

Divine Home Signs | agrowon

शांतता आणि प्रसन्नता

घरात प्रवेश करताच मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवते.

Divine Home Signs | Agrowon


सुगंध

कोणत्याही उदबत्ती किंवा परफ्युमचा वापर न करताही घरात कधीकधी मंद, नैसर्गिक आणि गोड सुगंध दरवळतो.

Divine Home Signs | agrowon

तुळशीचे रोप

ज्या घरात नियमित पूजा होते आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथे तुळशीचे रोप नेहमी ताजेतवाने आणि हिरवेगार राहते.

Divine Home Signs | Agrowon

शुभ चिन्ह

कधीकधी घरात भिंतीवर किंवा जमिनीवर नैसर्गिकरित्या स्वस्तिक, ओम किंवा त्रिशूल अशी शुभ चिन्हे उमटलेली दिसतात.

Divine Home Signs | Agrowon

फ्रेश आणि उत्साही

घरात आल्यावर किंवा सकाळी उठल्यावर फ्रेश आणि उत्साही वाटत असेल तर हे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार असल्याचे लक्षण आहे.

Divine Home Signs | Agrowon

पाहुण्यांचे आगमन

तुमच्या घरी वारंवार चांगले पाहुणे येत असतील तर हे घरात सुख-समृद्धीचा वास असल्याचे प्रतीक आहे.

Divine Home Signs | agrowon

Marathi Novels : प्रत्येक स्त्रीने वाचाव्यात अशा उत्कृष्ट आणि प्रेरणादायी मराठी कादंबऱ्या

Marathi Novels | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...