Plant Seed Distribution : आषाढवारीत वारकऱ्यांना देशी वृक्ष बीजाचे वाटप

Team Agrowon

वारकरी पंढरीच्या दिशेने

आषाढी वारीनिमित्त वारकरी आपापल्या दिंडीतून पंढरीच्या दिशेने पायी चालत जातात.

Native tree seeds | agrowon

देशी बीज प्रसाद अभियान

या वारीत बायोस्फिअर्स संस्था, क्षितिज फाऊंडेशन आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्यावतीने देशी बीज प्रसाद अभियान राबविण्यात आले.

Native tree seeds | agrowon

सुवर्ण पिंपळ

या सोहळ्यात वारकरी संप्रदायास सुवर्ण पिंपळ हे बीज वाटण्यात आले.

Native tree seeds | agrowon

बीज आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे

हे बीज आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे आहे. ते उपलब्धतेनुसार संकलित करून बीज प्रसाद म्हणून वाटण्यात येत आहेत.

Native tree seeds | agrowon

समाधी जवळ अजानवृक्ष

आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे.

Native tree seeds | agrowon

रोपांची निर्मिती

वारकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी या बीजापासून रोपांची निर्मिती करावी.

Native tree seeds | agrowon

पालखी मार्गावर रोपण

तसेच पंढरीच्या वारी दरम्यान पालखी मार्गावर हे बीज सर्वदूर करावं असं उद्देश या अभियानाचा आहे.

Native tree seeds | agrowon

तावडेंच्या हस्ते वाटप

या सुवर्णपिंपळ व इतर देशी वृक्षांच्या बीजाचे वाटप भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या शुभहस्ते वारकरी संप्रदायाला उपस्थितीत करण्यात आले.

Native tree seeds | agrowon
rupali chakankar | agrowon
आणखी पहा