Dhanteras Shopping : नशीब उजळवण्यासाठी आजच्या दिवशी काय खरेदी करावे?

Anuradha Vipat

प्राचीन परंपरा

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे.

Dhanteras Shopping | agrowon

धार्मिक मान्यता

या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात सुख, समृद्धी आणि वृद्धी घेऊन येतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

Dhanteras Shopping | agrowon

सोने आणि चांदी

धनतेरसला सोन्या-चांदीचे दागिने, नाणी किंवा भांडी खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा शाश्वत वास राहतो.

Dhanteras Shopping | Agrowon

झाडू

झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्याने घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Dhanteras Shopping | agrowon

अख्खे धणे

धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे अत्यंत शुभ आहे. पूजेनंतर हे धणे घरातील तिजोरीत किंवा कुंडीत पेरल्यास धनधान्याची कमतरता भासत नाही.

Dhanteras Shopping | agrowon

पितळेची भांडी

समुद्रमंथनातून जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले, तेव्हा त्यांच्या हातात पितळेचा कलश होता. त्यामुळे या दिवशी पितळेची भांडी किंवा पाण्याचा कलश खरेदी करणे उत्तम मानले जाते.

Dhanteras Shopping | agrowon

धन्वंतरी आणि लक्ष्मी-कुबेर मूर्ती

दिवाळी पूजनासाठी माता लक्ष्मी, गणपती आणि कुबेर देवांची नवीन मूर्ती किंवा चांदीचे नाणे आजच्या दिवशी खरेदी करावे.

Dhanteras Shopping | agrowon

Horoscope 6 November 2026 : कामाच्या दृष्टीने आजचा दिवस लाभदायक ठरेल

Horoscope 6 November 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...