Dhanteras Remedies : धनतेरसच्या दिवशी करा 'हा' १ रुपयाचा उपाय, खेचून येईल पैसा!

Anuradha Vipat

चमत्कारी आणि गुप्त उपाय

धनत्रयोदशीला तुमची आर्थिक परिस्थिती बेताची असेल किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल, तर ज्योतिषशास्त्रात १ रुपयाच्या नाण्याचा एक अत्यंत चमत्कारी आणि गुप्त उपाय सांगितला आहे.

Dhanteras Remedies | agrowon

घरातील दारिद्र्य

हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मीचा कायमचा वास राहतो.

Dhanteras Remedies | agrowon

साहित्य

१ रुपयाचे तांब्याचे किंवा इतर कोणतेही नाणे, १ लवंग (अखंड), १ लाल रंगाचा लहान कपडा आणि थोडे कुंकू.

Dhanteras Remedies | agrowon

विधी

संध्याकाळी धनतेरस पूजेच्या वेळी माता लक्ष्मी आणि कुबेर देवाच्या मूर्तीसमोर बसा. १ रुपयाच्या नाण्याला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यावर कुंकवाचा टिळा लावा.

Dhanteras Remedies | agrowon

पूजा संपन्न

लक्ष्मी पूजेच्या वेळी हे नाणे माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवा. पूजा संपन्न झाल्यावर, ते नाणे आणि त्यावर एक अखंड लवंग ठेवून ते लाल कपड्यात बांधून त्याची छोटी पोटली (गाठ) तयार करा.

Dhanteras Remedies | agrowon

धनवर्षाव करणारी जागा

ही पोटली तुमच्या घरातील तिजोरीत, पैशांच्या कपाटात किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवा.

Dhanteras Remedies | agrowon

या उपायाचा प्रभाव

ज्योतिष शास्त्रानुसार, हा उपाय केल्याने घरातील धन खेचले जाते. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात आणि विनाकारण होणारा खर्च थांबतो.

Dhanteras Remedies | agrowon

Dhanteras Wishes : या धनत्रयोदशीला 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश पाठवून द्विगुणित करा आनंद

Dhanteras Wishes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...