Turmeric Lemon Water : सकाळी हळद लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं?

Mahesh Gaikwad

हळद लिंबू पाणी

दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एका लिंबाचा रस आणि एक चिमूट हळद घालून प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Turmeric Lemon Water | Agrowon

बॉडी डिटॉक्स

लिंबामध्ये व्हिटामिन-सी आणि हळदीमध्ये करक्युमिन हे औषधी घटक असतात. त्यामुळे रोज सकाळी हळद लिंबाचे पाणी पिल्यामुळे शरीर डिटॉक्स होते.

Turmeric Lemon Water | Agrowon

चयापचय सुधारते

हळद लिंबाचे पाणी म्हणजे एक प्रकारचे नॅचरल फॅट बर्नर ड्रिंक आहे. तसेच तुमची चयापचयाची क्रियाही यामुळे सुधारते.

Turmeric Lemon Water | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

हळद आणि लिंबू पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Turmeric Lemon Water | Agrowon

चेहरा उजळतो

नियमितपणे हळद लिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यास एक-दोन आठवड्यात चेहरा उजळतो. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग आणि मुरूम कमी होतात.

Turmeric Lemon Water | Agrowon

सूज कमी होते

हळदमुळे शरीरावरील सूज कमी करते आणि लिंबामधील घटकांमुळे पचनक्रिया सुधारते.

Turmeric Lemon Water | Agrowon

चेहऱ्याचा ग्लो

नियमितपणे हे पाणी प्यायल्यास त्वचेला ग्लो येतो आणि वजनही कमी होते.

Turmeric Lemon Water | Agrowon

उपाशीपोटी प्या

सकाळी उपाशीपोटी नियमित हळद लिंबाचे पाणी प्यायल्यास फायदा होतो. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Turmeric Lemon Water | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....