Kolhapur Photos: कोल्हापूरमधील जुन्या घरांची रचना

Team Agrowon

दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत कोल्हापूरमधील जास्तीत जास्त जुनी घरे, इमारती, वाडे यांची छायाचित्र स्वरूपात संग्रह करून घेतली.

Kolhapur | A B Mane

सध्या पाडली जाणारी जुनी मातीची आणि दगडाची घरे, वाडे पुन्हा उभी राहतील का आणि पहावयास मिळतील का हा एक नेहमी प्रश्न उभा राहतो. .

Kolhapur | A B Mane

हा आपल्या भारतीय संस्कृतीचा भागच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

Kolhapur | A B Mane

तब्बल १०० हून अधिक घरे पहावयास मिळाली.

Kolhapur | A B Mane

वेळेच्या बंधनामुळे एवढेच कव्हर झाले.

Kolhapur | A B Mane

वेळ मिळेल तसं राहिलेले संग्रह करत राहीन.

Kolhapur | A B Mane
cta image | Agrowon