Sant Nivruttinath Palkhi : टाळ-मृदुंगाच्या गजरात पाऊले चालती पंढरीची वाट

Team Agrowon

पंढरपूरच्या दिशेने

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराजांची पालखी तीन दिवसांपूर्वी त्रंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने निघाली.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon

पालखी सजवली

पहाटे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात पूजा विधी झाल्यानंतर, पालखी सजवण्यात आली.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon

विठू नामाचा गजर

सनई चौघडे आणि टाळ-मृदुंगाचा गजर, मुखी विठू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon

भगवे ध्वज

राज्याच्या कानाकोपऱ्यातून हातात असलेले भगवे ध्वज घेऊन वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon

25 हजाराहून अधिक वारकरी

जवळपास 25 हजाराहून अधिक वारकरी, भाविक या पायी दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहे.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon

रिंगण

या प्रवासामध्ये अनेक अध्यात्मिक कार्यक्रमांसह गोल रिंगण आणि उभे रिंगण देखील पार पडणार आहे.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon

या मार्गे जाणार

हा पालखी सोहळा नाशिक, राहुरी, अहमदनगरमार्गे वाखरीत पोहोचणार आहे.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon

२७ दिवसांचा प्रवास

निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जवळपास ४८० किलोमीटरचा २७ दिवसांचा प्रवास करत पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.

Sant Nivruttinath Palkhi | agrowon
monsoon season | agrowon
आणखी पहा