Sunflower Oil : सुर्यफूल तेलाच्या दरात घट

Team Agrowon

खाद्यतेल बाजारात सध्या नरमाईचे सावट आहे.

Sunflower Oil | Agrowon

सूर्यफुल तेलाचे भाव मागील अडीच वर्षातील निचांकी पातळीवर पोचले आहेत.

Sunflower Oil | Agrowon

रशिया आणि युक्रेनमध्ये सूर्यफुल तेलाच्या दरात दोन महिन्यातच १५ टक्क्यांची नरमाई आली.

Sunflower Oil | Agrowon

सूर्यफुल तेलाचे दर सध्या चिंताजनक पातळीवर पोचले. निर्यातीसाठी सूर्यफुल तेलाचे भाव ९८० ते ९९० डाॅलर प्रतिटनावर आहेत.

Sunflower Oil | Agrowon

सोयाबीन तेलाचे वायदेही सध्या दबावात आहते. तर युरोपियन युनियनमध्ये मोहरी तेलाचे दर कमी झालेत.

Soybean Oil | Agrowon

चीनमध्ये सध्या खाद्यतेलाचा मोठा साठा आहे. तर युरोपियन खरेदीदारांकडेही पुरेसा पुरवठा सुरु आहे.

Sunflower Oil | Agrowon

भारताने सूर्यफुल तेलावरील आयातशुल्क काढलेले आहे. याचा दबाव सूर्यफुल तेलाच्या दरावर येत आहे.

Grape Export | Agrowon