Crop Damage Hailstorm: वादळी वाऱ्यामुळे आंबा बागांचं नुकसान

Team Agrowon

गेले दोन दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते केले. हातातोंडाशी आलेला आंबा, काजू बागायतदारांचा घास या वाऱ्याने हिरावून घेतला आहे.

Hailstorm | Agrowon

महिनाभरात तीनदा वादळी वाऱ्यांमुळे आंबा, काजू बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Hailstorm | Agrowon

जिल्ह्याच्या वातावरणात अचानक बदल होऊन दोन दिवस पहाटे तीनपासून वादळी वाऱे वाहिले. मंगळवारी (ता. ७) दहापर्यंत सोसाट्याचे वारे होते. परंतु त्यानंतर वाऱ्याची गती कमी झाली.

Hailstorm | Agrowon

राज्यात मागील दोन महिन्यांपासून वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे.

Hailstorm | Agrowon

राज्यातील विविध भागात अजूनही वादळी पावसाचा जोर कायम आहे.

Hailstorm | Agrowon

पहाटे दोनपासूनच वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

Hailstorm | Agrowon
bull | Agrowon
आधिक पाहण्यासाठी क्लिक करा