Dairy Business : या जातीची 'ही' गाय शेतकऱ्यांना करेल मालामाल!

Team Agrowon

पशुपालन

दुध व्यवसायासोबतच जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय देखील करतात. त्यामधून त्यांना फायद देखील होतो

Cow Milk | Agrowon

दुग्धव्यवसाय

या पशुपालनातील महत्त्वाचा दुग्धव्यवसाय हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. यामध्ये गायी-म्हशींची काळजी घेण महत्त्वाचं असतं.

Cow Milk | Agrowon

पौष्टिक दूध

गायी-म्हशींपासून मिळणाऱ्या दुधापासून दुग्धव्यवसायकांना फायदा होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दूध पौष्टिक असणं देखील गरजेचं आहे.

Cow Milk | Agrowon

मालवी गाय

अनेक अशा गायीच्या प्रजाती आहेत ज्याच्या दूधामुळे व्यवसायिकांना फायदा होतो. त्यातीलच एक गाय म्हणजे मालवी गाय होय.

Cow Milk | Agrowon

दिसायला सुंदर

ही गाय माळवा पठाराच्या प्रदेशातील मानली जातेही गाय दिसायला अतिशय सुंदर, मोठी आणि वळणदार आहे. उज्जैन, रतलाम, देवास, शाजापूर इत्यादी जिल्ह्यांतील व्यवसायिक याचं पालन करतात.

Cow Milk | Agrowon

१२ ते १५ लिटर दूध

माळवी जातीच्या गायीमध्ये दिवसाला किमान १२ ते १५ लिटर दूध देण्याची क्षमता आहे. ही गाय इतर सामान्य गायींच्या तुलनेत दीडपट अधिक दूध देते.

Cow Milk | Agrowon

किंमत किफायतशीर

या गायीची किमत भारतीय बाजारपेठेत अत्यंत किफायतशीर आहे. कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला ते 20 ते 25 हजार रुपयांना बाजारात सहज उपलब्ध होते.

Cow Milk | Agrowon
Cow Milk | Agrowon
आणखी वाचा...