Jodavi Design : रोजच्या वापरासाठी जोडव्याच्या 'या' डिझाईन एकदा नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

महत्त्वाची

विवाहित महिलांसाठी जोडवी अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

Jodavi Design | agrowon

ट्रेंडी डिझाईन्स

रोजच्या वापरासाठी आरामदायक आणि ट्रेंडी दिसणाऱ्या काही खास जोडव्याच्या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता.

Jodavi Design | agrowon

सिंपल बँड जोडवी

ही जोडवी वजनाला हलकी असतात आणि पायाला टोचत नाहीत. कोणत्याही ड्रेसवर शोभून दिसतात .

Jodavi Design | agrowon

ऑक्सीडाइज्ड जोडवी

सध्या ऑक्सीडाइज्ड दागिन्यांची मोठी क्रेझ आहे. पारंपारिक आणि मॉर्डन अशा दोन्ही लूकसाठी योग्य आहेत

Jodavi Design | agrowon

मासोळी जोडवी

 माशाच्या आकाराची ही जोडवी महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहेत

Jodavi Design | agrowon

मल्टी-लेयर जोडवी

साध्या डिझाईनमध्ये दोन-तीन लेअर्स असलेले जोडवे खूप सुंदर दिसतात.

Jodavi Design | agrowon

व्हाईट स्टोन जोडवी

जर तुम्हाला थोडी चमक हवी असेल, तर बारीक खड्यांची जोडवी निवडा.

Jodavi Design | agrowon

Christmas Horoscope : यंदाचा नाताळ 'या' 3 राशींसाठी ठरणार खास

Christmas Horoscope | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...