Clay Pot Cooking : पोट फुगणे आणि छातीतील जळजळीवर मातीची भांडी आहे रामबाण उपाय

Anuradha Vipat

सोपा आणि नैसर्गिक उपाय

वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्हीनुसार, मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे आणि पाणी पिणे हा गॅस आणि ॲसिडिटीपासून कायमची मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे.

Clay Pot Cooking | Agrowon

अल्कधर्मी गुणधर्म

जेव्हा आपण मातीच्या भांड्यात अन्न शिजवतो किंवा पाणी ठेवतो, तेव्हा माती अन्नातील आम्लयुक्त घटकांशी प्रक्रिया करून त्याचा pH स्तर संतुलित करते.

Clay Pot Cooking | Agrowon

१००% पोषण

मातीच्या भांड्यात अन्न हळूहळू शिजते, ज्यामुळे अन्नातील १००% सूक्ष्म पोषक घटक आणि जीवनसत्त्वे सुरक्षित राहतात.

Clay Pot Cooking | Agrowon

पचनक्रिया

मातीच्या माठातील नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी प्यायल्याने शरीराचे चयापचय वाढते. हे पाणी पोटाला थंडावा देते.

Clay Pot Cooking | Agrowon

रसायनमुक्त आणि सुरक्षित

नॉन-स्टिक किंवा प्लास्टिकच्या तुलनेत मातीची भांडी पूर्णपणे केमिकल-फ्री असतात. यामुळे शरीरात कोणतेही घातक टॉक्सिन्स जात नाहीत.

Clay Pot Cooking | agrowon

हृदयाच्या आरोग्यासाठी

मातीच्या भांड्यात कमी तेलातही अन्न अतिशय चवदार शिजते. कमी तेल आणि नैसर्गिक खनिजांमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहून हृदय निरोगी राहते.

Clay Pot Cooking | Agrowon

भांडी वापरण्यापूर्वी सीझनिंग

नवीन मातीचे भांडे आणल्यावर ते किमान २४ तास पाण्यात बुडवून ठेवावे. त्यानंतर ते सुकवून आतून थोडे खाण्याचे तेल लावून गरम करावे.

Clay Pot Cooking | Agrowon

Iron Cookware Benefits : नॉन-स्टिक सोडा, लोखंडी कढई निवडा! जाणून घ्या चमत्कारी फायदे

Iron Cookware Benefits : | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...