Anuradha Vipat
जिरे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध आहे. जिरे शरीरातील बदलांसाठी फायदेशीर आहे.
जिऱ्याचे पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते
जिऱ्याचे पाणी चयापचय क्रिया सुधारते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
जिऱ्याचे पाणी पचनास मदत करते आणि पोट फुगणेसारख्या समस्या कमी करते.
जिऱ्याचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
जिऱ्याचे पाणी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत.
जिऱ्याच्या पाण्यामुळे त्वचेला फायदा होतो आणि ती निरोगी राहते.