Team Agrowon
जिल्ह्यातून, तसेच मुंबई, ठाणे, पुणे येथून व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याने ते आनंदित आहेत.
हिवाळ्यात वालाच्या पिकाला पोषक वातावरण तयार होत असते.
आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर होत असल्याने आणि तालुक्यात वालांच्या ओल्या शेंगांना भरपूर मागणी असल्याने शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात.
उन्हाळी, पावसाळी भातशेती करतानाच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाल, भाजीपाला , कलिंगड पिकांच्या लागवडीकडे जास्त कल असतो.
माणगाव तालुक्यात इंदापूर, मोरबा, गोरेगाव; तसेच माणगावजवळील मोरबा रोड, बामणोली, निळगून या भागात कलिंगडाची आणि विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली