Shravan Special Food: : उपवासाला चालणारा भगर कसा बनतो माहितेय का?

Team Agrowon

मिलेट इअर

अनेक वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या शेतात भरड धान्य परत येत आहे. भरग म्हणजेच फॉक्सटेल मिलेट्च्या लागवडीबद्दल जाणून घ्या.

foxtail millet | Agrowon

ताटात भरडधान्य

आंतरराष्ट्रीय मिलेट इअरमुळे भरडधान्याकडे लोकांची आवड वाढली आहे. शेतकरी त्यांना शेतात आणि ग्राहक त्यांच्या ताटात स्थान देत आहे.

foxtail millet | Agrowon

लागवड वाढली

त्यामुळे ज्वारी, बाजरी आणि नाचणी सारख्या धान्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे तब्बल 25 वर्षांनंतर शेतकऱ्यांमध्ये भरड धान्यासाठी उत्साह वाढत आहे.

foxtail millet | Agrowon

भगरची लागवड

त्यामध्ये आणखी एक नाव आहे. ते म्हणजे भगर त्याला इंग्रजीत फॉक्सटेल मिलेट म्हणतात. शेतकरी आता त्याच्या लागवडीकडे वळत आहेत. यासाठी खूप कमी खत आणि पाणी लागते.

foxtail millet | Agrowon

उन्हाळ्यात लागवड

बिहारच्या कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या राजेंद्र कौनी-१ हे वाण कमी वेळात पिकणारे पीक आहे. गहू काढणीनंतर एप्रिलमध्ये पेरणी केली जाते. ते आता शेतकरी कापत आहेत.

foxtail millet | Agrowon

नवीन वाण

या नवीन वाणामुळे तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हातात येते. या पिकावर अनेक किटक-किडींचा प्रादुर्भाव नगण्य आहे. सुमारे 80 दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळवून जातात.

foxtail millet | Agrowon

उपवासाच्या दिवशी मागणी

भगर भातासारखे शिजवून खाल्ले जाते. त्याच्या पिठापासून धिरडे, खिचडी बनवली जाते. उपवासाच्या दिवसांमध्ये त्याला चांगली मागणी असते.

foxtail millet | Agrowon
kas plateau | Agrowon
आणखी पहा...