Onion Variety : कांद्याच्या 'या' जाती तुम्हाला बनवतील लखपती

sandeep Shirguppe

शेतकरी पांरपारिक शेतीकडे वळतोय

सध्या शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक पिकांच्या लागवडीकडे वळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा अधिक नफा मिळत आहे.

Onion Variety | agrowon

महाराष्ट्रात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात

महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, नांदेड, अहमदनगर यासह अनेक जिल्ह्यात कांद्याची लागवड केली जाते. दरम्यान कांद्याचे अनेक वाण आहेत यामध्ये खरीप हंगामात कोणत्या वाणांची लागवड करावी याबाबत जाणून घेऊया.

Onion Variety | agrowon

भारत मोठा कांदा निर्यातदार

भारतातील अनेक राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. यासोबतच भारतातून नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश इत्यादी अनेक देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो.

Onion Variety | agrowon

खर्च कमी नफा जास्त

कांदा शेतीला चालना देण्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते, या अनुदानाचा खर्च कमी आणि नफा जास्त. त्यामुळेच कांदा लागवडीतून अधिक नफा मिळू शकतो.

Onion Variety | agrowon

रूंद सरी पाडल्याने फायदा

कांदा लागवड क्षेत्रासाठी २० सेमी उंच आणि १ ते १.५ मीटर रुंद सरी पाडून घ्यावी. जेणेकरून कांदा लागवड केल्यानंतर कोणतही अडचण येणार नाही.

Onion Variety | agrowon

खोल अंतरावर लागवड

दरम्यान कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात ३ ग्रॅम थेरम किंवा कॅप्टन प्रति किलो बीजप्रक्रिया करून १ ते २ सें.मी. ५ सेमी खोल अंतरावर ओळीत लागवड करा.

Onion Variety | agrowon

शेणखताने बियाने झाकने

पेरणीनंतर, कुजलेल्या शेणखताने बियाने झाकून टाका आणि लगेच स्प्रिंकलरने पाणी द्या. झाडांना दिवसातून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. यामुळे पीक जोमाने येण्यास मदत होईल.

Onion Variety | agrowon

डार्क रेड कांद्याची लागवड

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कांद्याचे चांगले उत्पादन मिळू शकते. जर तुम्ही अॅग्रीफाऊंड डार्क रेड कांद्याची लागवड करत असाल तर तुम्हाला प्रति एकर १२० क्विंटल कांदा उत्पादन मिळू शकेल.

Onion Variety | agrowon

कांदा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

कांद्याची शेती तयार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खरिप हंगामात दिवसा तापमान जास्त राहते आणि अचानक पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होते यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.

Onion Variety | agrowon

रोपांची काळजी घेणे गरजेचे

त्यामुळे रोपवाटिकेचे नुकसान होऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्यापूर्वी शेत चांगले तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून रोप प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम होते.

Onion Variety | agrowon
kas-plateau | Agrowon