Crop Damage : अतिवृष्टीने पिके कोलमडली

टीम ॲग्रोवन

वारंवार पडणाऱ्या पावसाच्या तडाख्याने सोयबीनं मातीमोल झाले आहे.

Soybean Damage | Agrowon

मक्याच्या शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

Corn Field | Agrowon

सर्वदूर शेतात पाणीच पाणी झाल्याने मक्याला सर्वात मोठा फटका बसला आहे.

Crop Damage | Agrowon

पावसाने सोयाबीनच्या शेतांचे पूर्ण नुकसान झाले आहे.

Crop Damage | Agrowon

शेताचा पूर्ण चिखल झाल्याने नुकसानीचा पूर्ण अंदाज लावणे अवघड झाले आहे.

Crop Damage | Agrowon

मका व ज्वारी भिजून पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे, तरी पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई दयावी याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

cta image | Agrowon