sandeep Shirguppe
दुधाची साय तुम्हाला अन्न म्हणून उपयुक्त ठरू शकत नाही, तर ती त्वचेची चमकही वाढवण्यास मदत करते.
दुधाची साय त्वचेवर लावल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
नियमीत त्वचेवर दुधाची साय वापरल्यास त्वचा हायड्रेट करू शकता. यामुळे त्वचेवरील डाग दूर होऊ शकतात.
चेहऱ्यावर दुधाची साय लावल्याने पिगमेंटेशनची समस्या दूर होऊ शकते.
सुरकुत्याची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर दुधाची साय उपयुक्त ठरू शकते.
त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि सायचे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता.
१ चमचा दुधाची साय थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावू १५ मिनिटांनी चेहरा धुवावा. त्वचा चमकदार होईल.
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी हळद आणि सायचा वापर केला जातो. यामुळे तुमची त्वचेला ग्लो येईल.