Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

Manoj Kapade

राज्यातील मॉन्सून परतल्यामुळे राज्यात वातावरणात गारठा वाढला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.

cotton Picking | Manoj Kapde

राज्यात कापूस वेचणीला वेग आला आहे.

cotton Picking | Manoj Kapde

सर्वत्र कापूस वेचणीला शेतकरी लगबग करताना दिसत आहेत.

cotton Picking | Manoj Kapde

शेतकरी शेताकडे बैलगाडी घेऊन जाताना दिसत आहेत.

cotton Picking | Manoj Kapde

शिवारात कपाशीचे शेतात कापूस फुटलेला दिसू लागला आहे.

cotton Picking | Manoj Kapde
cta image | Agrowon