Cotton Soybean : पांढरे सोने अन् सोनेरी दाणे

Team Agrowon

राज्यात दरवर्षी खरीप हंगामात जवळपास ४५ लाख हेक्टरवर कापसाची तर तेवढ्याच क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते,

Cotton Soybean | Cotton Soybean

कापसाचे उगमस्थानच भारत देश आहे, तर सोयाबीनचा स्वीकार आपण अडीच-तीन दशकांपूर्वी केला.

Cotton Soybean | Cotton Soybean

या दोन्ही पिकांची कमी उत्पादकता, कमी भाव आणि प्रक्रिया उद्योगाची वानवा या प्रमुख समस्या आहेत.

Cotton Soybean | Cotton Soybean

कापूस अन् सोयाबीनची उत्पादकता सध्याच्या तुलनेत चार ते पाच पटीने वाढू शकते.

Cotton Soybean | Cotton Soybean

या दोन्ही पिकांच्या बदलत्या हवामानास पूरक आणि अधिक उत्पादनक्षम जाती तसेच प्रगत लागवड तंत्र शेतकऱ्यांना मिळायला हवे.

Cotton Soybean | Cotton Soybean

सोयाबीनमध्ये जीएम वाणांना परवानगीची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य म्हणून याबाबत गांभीर्याने विचार झाला पाहिजेत. परंतु तेवढ्याने या पिकाच्या सर्व समस्या सुटल्या असे म्हणता येणार नाही.

Cotton Soybean | Cotton Soybean
cta image | Cotton Soybean
click here