Rose Flower : कॉस्मेटीक्स, गुलकंद, गुलाबजल आणि बरंच काही....

Team Agrowon

गुलाब

फुलांचा राजा म्हणून प्रसिध्द असणारं गुलाब सगळ्यांच्याच आवडीचं फूल आहे. विशिष्ट रंग आणि सुवासामुळे गुलाबाला फुलांचा राजा असही म्हटलं जातं.

Rose Flower | Agrowon

सजावट

फुलांच्या सजावटीच्या कामांसाठी गुलाबाच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Rose Flower | Agrowon

गुलाबातील औषधी गुणधर्म

गुलाबाच्या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे याचा अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये वापर केला जातो.

Rose Flower | Agrowon

गुलाब परफ्युम्स

गुलाबाच्या पाकळ्यांपासून विविध प्रकारच्या प्रॉडक्ट्स तयार केली जातात. गुलाबापासून सुवासिक अत्तर, परफ्युम्स बनविली जातात.

Rose Flower | Agrowon

गुलाब जल

गुलाबापासून तयार केल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये गुलाब जलचा नंबर सर्वात वर लागतो.

Rose Flower | Agrowon

गुलकंद

गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार केले जाते. शरिरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी गुलकंदाचे सेवन करतात.

Rose Flower | Agrowon

सौंदर्य प्रसाधने

गुलाबापासून वेगवेगळ्या प्रकारचे माऊथ फ्रेशनरही तयार केले जातात. तसेच गुलाबाचा अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापर केला जातो.

Rose Flower | Agrowon
Biggest Dam In India | Agrowon