Best Summer Foods : उन्हाळ्यात कोणते अन्न खाणं योग्य असतं

Anuradha Vipat

आहार

उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हलका, थंड आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला आहार घेणे आवश्यक असते.

Best Summer Foods | Agrowon

पाणीदार फळे

कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे आणि पपई यांसारखी फळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात.

Best Summer Foods | Agrowon

थंडावा देणारी पेये

ताक, नारळ पाणी, लिंबू सरबत, वाळा सरबत आणि कोकम सरबत यांचा समावेश करा.

Best Summer Foods | Agrowon

काकडी

काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, उष्माघातापासून वाचवण्यासाठी गुणकारी मानली जाते.

Best Summer Foods | Agrowon

दही आणि ताक

दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि पोट शांत ठेवतात.

Best Summer Foods | Agrowon

पालेभाज्या

दूधी भोपळा, पडवळ, कारले आणि कोबी यांसारख्या पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खाव्यात. 

Best Summer Foods | Agrowon

पदार्थ

जास्त तेलकट, तिखट आणि मसालेदार, कॅफिन आणि अति प्रमाणात साखर असलेले पदार्थ खाणे टाळा.

Best Summer Foods | agrowon

Summer Destinations : उन्हाळ्यात महाराष्ट्रात फिरण्यासाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणं

Summer Destinations | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...