Aslam Abdul Shanedivan
पेरू अनेक गुणधर्माने परिपूर्ण असून याच्या सेवनाने शरीरातील अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल सकाळी रिकाम्या पोटी पेरू खावे. यामुळे सर्दी कमी होतेच.
तसेच पेरूची पाने सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी मदत करतात.
हृदयाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात पेरूचा समावेश करावा. पेरूमध्ये असलेल्या घटकांमुळे हृदयाशी संबंधित समस्या टाळू शकता
शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असेल तर रोज पेरू खाण्यास सुरुवात करावी. पेरूमध्ये भरपूर लोह असते जे हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते
पेरूचे सेवन केले तर नेहमी तंदुरुस्त राहता येतं. पेरूचे सेवन केल्याने तुम्ही पोटाशी संबंधित समस्या टाळू शकता
पेरूचे सेवन केल्याने अन्न सहज पचण्यास मदत होऊन बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होते.