Aloe Vera Health Benefit : कडू कोरफडीचे सेवन आरोग्यासाठी गुणकारी

Team Agrowon

आयुर्वेदामध्ये कोरफडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरफड हिंदीमध्ये घृतकुमारी, इंग्रजीत अॅलोव्हेरा अशा नावांनी प्रसिध्द आहे.

Aloe Vera Health Benefit | Agrowon

त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी जितका उपयोग होतो तितकाच आरोग्यासाठी कोरफड लाभदायक असते.

Aloe Vera Health Benefit | Agrowon

लहान मुलांच्या निरोगी त्वचेसाठी व सुदृढ आरोग्यासाठीही कोरफडीचा वापर केला जातो.

Aloe Vera Health Benefit | Agrowon

खोकला, कफ, मुरुम, खाज यासारखा कोणताही आजारात कोरफडीचे सेवन अथवा गर लावणे परिणामकारक असते.

Aloe Vera Health Benefit | Agrowon

कोरफडीमध्ये अ‍ॅंटीबॅक्टेरियल, अ‍ॅंटीफंगल आणि अ‍ॅंटीमायक्रोबल गुणधर्म आढळतात.

Aloe Vera Health Benefit | Agrowon

कोरफडीचा गर अथवा रसाच्या सेवनामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Aloe Vera Health Benefit | Agrowon

सौंदर्य प्रसाधने किंवा त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये कोरफडीचा गराचा उपयोग केला जातो.

Aloe Vera Health Benefit | Agrowon
Linseed Use | Agrowon