Easy Style Tips : 'या' साध्या सिंपल इअरिंगन्सने पूर्ण करा तुमचा लूक

Anuradha Vipat

टच

तुम्ही तुमच्या पोशाखाला आणि एकूण दिसण्याला साध्या पण सुंदर कानातल्यांनी एक वेगळाच टच देऊ शकता.

Easy Style Tips | agrowon

लूक पूर्ण

अगदी साधे दिसणारे कानातले सुद्धा तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकतात आणि तुमच्या लूकला पूर्ण करू शकतात.

Easy Style Tips | agrowon

छोटे स्टड्स

हे रोजच्या वापरासाठी अतिशय उत्तम पर्याय आहेत. साधे आणि सुंदर, हे कानातले कोणत्याही साध्या किंवा पारंपरिक पोशाखावर छान दिसतात. 

Easy Style Tips | agrowon

छोटे हूप्स

हे देखील साधे पण स्टायलिश दिसतात आणि कॅज्युअल किंवा सेमी-फॉर्मल लूकवर छान दिसतात.

Easy Style Tips | agrowon

छोटे ड्रॉप्स

हे कानातले साध्या साडी किंवा कुर्तीवर एक एलिगंट लूक देऊ शकतात.

Easy Style Tips | agrowon

पारंपरिक बुगडी

जर तुम्हाला थोडा पारंपरिक लूक हवा असेल, तर पारंपरिक बुगडी (clip-on देखील उपलब्ध आहेत) निवडू शकता.

Easy Style Tips | agrowon

छोटे झुमके

लहान झुमके देखील तुमच्या लूकला पारंपरिक पण साध्या पद्धतीने पूर्ण करू शकतात.

Easy Style Tips | agrowon

Fashion Layering Tips : लेयरिंग लूक कसा करायचा?

Fashion Layering Tips | agrowon
येथे क्लिक करा