Raisin Market : बेदाणा उत्पादकांवर ढगाळ वातावरणाच संकट

Team Agrowon

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बेदाणा निर्मितीस अडचणी येऊ लागल्या आहेत.

Raisin Market | Agrowon

बेदाणा तयार होण्यास विलंब लागत असल्याने उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

Raisin Market | Agrowon

कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरात बेदाणा निर्मितीची शेड उभी आहेत.

Raisin Market | Agrowon

पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होत आहे. बेदाणा हंगाम मध्यावर आला आहे.

Raisin Market | Agrowon

सुमारे तीन ते चार हजारांहून अधिक बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्याची लगबग सुरू आहे.

Raisin Market | Agrowon

मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बहुतेक भागात हलका पाऊस झाला आहे.

Raisin Market | Agrowon

त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Raisin Market | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे बेदाणा काळपट होणे, दर्जा घसरणे, आणि बेदाणा तयार होण्यासाठी विलंब होणे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Raisin Market | Agrowon
Manago Damage | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.