Team Agrowon
जेजुरी, ता. पुरंदर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जेजुरी गडावर दाखल झाले.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी खंडेरायाचे दर्शन घेतले
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी खंडोबाची आरती केली.
तसेच तळी भरून भंडाऱ्याची उधळण केली
यावेळी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी हातात हातात काठी आणि घोंगडी घेतली होती. तसेच डोक्यावर पगडी अशा पेहेरावात दिसले
श्री तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले.