Team Agrowon
अकोला जिल्ह्यत रब्बी त लागवड झालेल्या हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
यासाठी कडाक्याच्या थंडीतही फवारणी सुरु आहे.
यंदाच्या रब्बीत उशीरा का होईना बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याची लागवड झाली.
हरभरा पीक सध्या रोपावस्थेत आहे.
वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काही भागात या पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
मर हा रोग फ्युजारियम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो.