Jejuri : येळकोट येळकोट जय मल्हार

Team Agrowon

चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी.

Agrowon

मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते.

Agrowon

मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले.

Agrowon

या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.सकळ मराठी जनतेचं कुळदैवत असलेल्या खंडेरायाची चंपाषष्ठी ही पर्वणी साधून घरोघरी द्येवाची तळी भरली जातीया..

Agrowon

सकळ मराठी जनतेचं कुळदैवत असलेल्या खंडेरायाची चंपाषष्ठी ही पर्वणी साधून घरोघरी द्येवाची तळी भरली जातीया..

Agrowon

मल्हारीची वारी मागून आणलेल्या मिश्र धान्याची दळलेल्या पिठाची भाकरी, भाजल्या वांग्याची न् कांद्याच्या पातीची भाजीचा (वांगेसटाचा) निवद दाखवला जातोय..

Agrowon

कोरोनाच्या काळात यात्रा सुद्धा बंद होती, यावर्षी त्याच जोशात आणि आनंदात ही जत्रा पार पडली.

Agrowon

मल्हारी मार्तंड देवतेला वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचे रोडगे नैवेद्य म्हणून दाखवला जातो.

Agrowon
cta image | Agrowon