Farmer agitation: मराठवाड्यातील शेतकरी उतरले रस्त्यावर; कुणी बैलगाडीत तर कुणी कापूस रस्त्यावर टाकत पुकारले आंदोलन

Team Agrowon

परभणी: जिल्ह्यातील लिमला (ता.पूर्णा) येथे सिंगणापूर -पूर्णा राज्य रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

Farmer agitation | Agrowon

लिमला ता.पूर्णा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन

Farmer agitation | Agrowon

औरंगाबाद : गल्लेबोरगाव येथे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन.

Farmer agitation | Agrowon

राज्यातील सर्वच भागात शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Farmer agitation | Agrowon

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज रास्ता रोको करण्यात आला

Farmer agitation | Agrowon

स्वाभामिनी शेतकरी संघटनेने राज्यभर आज शेतकरी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.

Farmer agitation | Agrowon
Khillar | Agrowon